पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री नादप्रभू केम्पेगौडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. आर्थिक कल्याणाला चालना, कृषी, सिंचन आणि इतर अनेक क्षेत्रात श्री नादप्रभू केम्पेगौडा अग्रणी होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर म्हटले आहे :

"श्री नादप्रभू केम्पेगौडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आपली प्रशासकीय कौशल्ये आणि दूरदृष्टी यासाठी ओळखले जाणारे श्री नादप्रभू केम्पेगौडा दूरदर्शी होते. त्यांनी योगदान दिलेले बंगळुरू शहर  गतिमानता, चैतन्य आणि अभिनवतेसाठी जगभरात प्रशंसनीय आहे. समाजासाठीची त्यांची संकल्पना पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि त्यांच्या मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी आमचे सरकार काम करत राहील. वर्ष 2022 मध्ये मला उदघाटन करण्याचा सन्मान लाभलेल्या 'स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी’ ची छायाचित्रे सामायिक करत आहे.''

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Stranded in Tehran, 50 Iranian Sikhs return safely to India

Media Coverage

Stranded in Tehran, 50 Iranian Sikhs return safely to India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 02 ऑगस्ट 2026
August 02, 2026

Youth. Manufacturing. Digital Trust. The Three Engines Powering New Bharat Under PM Modi