पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे."पंडित दीनदयाळ उपाध्यायजी हे एक दूरदृष्टी असलेले विचारवंत होते ज्यांनी स्वतःला भारताच्या सेवेसाठी समर्पित केले. समाजात शेवटच्या पायरीवर असलेल्या व्यक्तीचा उध्दार करण्याचे त्यांचे तत्वज्ञान सशक्त राष्ट्र उभारणीच्या  दिशेने होत असलेल्या आमच्या प्रवासाला प्रेरणा देत आहे", असे मोदी यांनी यात नमूद केले आहे.

 पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे ;
", भारताच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करणारे दूरदर्शी विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उध्दाराचे त्यांचे तत्वज्ञान सशक्त राष्ट्राच्या दिशेने होत असलेल्या आमच्या प्रवासाला सतत प्रेरणा देत आहे. त्यांचे बलिदान आणि आदर्श प्रगती हे देशाच्या अखंडतेसाठी करत असलेल्या आमच्या सामूहिक प्रयत्नांची मार्गदर्शक शक्ती आहेत."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total

Media Coverage

Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 ऑगस्ट 2026
August 28, 2026

India’s Growth Story, Grounded: Inclusion, Exports, and Infrastructure Under One Vision of PM Modi