पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.
X या समाज माध्यमावरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“थोर स्वातंत्र्यसेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त शत शत नमन. भारत मातेच्या सेवेसाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पण देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील”
महान स्वतंत्रता सेनानी श्यामजी कृष्ण वर्मा को उनकी पुण्यतिथि पर शत-शत नमन। मां भारती की सेवा में उनका त्याग और समर्पण देशवासियों को सदैव प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2025


