पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आणि अद्वितीय प्रतिभावंत भारतरत्न डॉ. राजेन्द्र प्रसाद यांना त्यांच्या जयंती निमित्त शत-शत नमन. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले विशेष योगदान दिले. राष्ट्रहीतासाठी समर्पित त्यांचे जीवन देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील."
स्वतंत्र भारत के पहले राष्ट्रपति और अद्वितीय प्रतिभा के धनी भारत रत्न डॉ. राजेन्द्र प्रसाद को उनकी जयंती पर शत-शत नमन। उन्होंने देश के स्वतंत्रता संग्राम में अपना विशिष्ट योगदान दिया। राष्ट्रहित में समर्पित उनका जीवन देशवासियों के लिए हमेशा प्रेरणास्रोत बना रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2021


