चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

"भारतमातेचे शूर सुपुत्र महान चंद्रशेखर आझाद यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करत आहोत. त्यांच्या ऐन तारुण्याच्या काळात त्य़ांनी भारताला साम्राज्यवादाच्या पकडीतून सोडवण्यासाठी स्वतःला वाहून घेतले. ते द्रष्टा विचारवंत होते. सामर्थ्यवान  आणि न्याय्य भारताची स्वप्ने त्यांनी पाहिली." असे पंतप्रधानांनी आपल्या व्टिटर संदेशात म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s economy resilient despite West Asia headwinds

Media Coverage

India’s economy resilient despite West Asia headwinds
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 मार्च 2026
March 24, 2026

Pradhan Sevak Modi: Diplomacy, Determination, and the Making of a Self-Reliant Superpower