पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादूरजींच्या हौतात्म्य दिनी त्यांना अभिवादन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहेः

"श्री गुरु तेग बहादूरजींच्या हौतात्म्य दिनी मी त्यांना अभिवादन करतो. त्यांचे शौर्य आणि त्यांचे सिद्धांत आणि आदर्श याविषयीची अढळ वचनबद्धता यासाठी जगभरात त्यांना गौरवले जाते. त्यांनी हुकूमशाही आणि अन्याय यांच्यासमोर झुकण्यास नकार दिला होता. त्यांची शिकवण आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways takes up 764 km of new lines to boost connectivity in Bihar’s Seemanchal region

Media Coverage

Indian Railways takes up 764 km of new lines to boost connectivity in Bihar’s Seemanchal region
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांनी निःस्वार्थ सेवेच्या भावनेवर भर देणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
August 07, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नि:स्वार्थ सेवेचे गुण आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता इतरांच्या कल्याणासाठी काम करण्याचा उदात्त आदर्श अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

"किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥"

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥