पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित दिनानिमित्त लचित बोरफुकन यांना अभिवादन केले आहे. मोदी म्हणाले की, आज लचित दिनानिमित्त आपण लचित बोरफुकन यांच्या शौर्याचे स्मरण करतो. सराईघाटच्या लढाईतील त्यांनी केलेले  असाधारण नेतृत्व, अशा समरप्रसंगी दाखवलेली तडफ  म्हणजे कर्तव्याविषयी  निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांचा वारसा हा आपल्या इतिहासाला आकार देणार्‍या शौर्याचा आणि मुत्सद्देगिरीचा कालातीत दाखला आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“আজি লাচিত দিৱসৰ দিনা আমি লাচিত বৰফুকনৰ বীৰত্বক স্মৰণ কৰিছো।  শৰাইঘাটৰ যুদ্ধত তেওঁৰ অসামান্য নেতৃত্ব সাহস আৰু কৰ্তব্যৰ প্ৰতি দায়বদ্ধতাৰ পৰিচয়।  তেওঁৰ উত্তৰাধিকাৰ আমাৰ ইতিহাসক গঢ় দিয়া সাহস আৰু ৰণনীতিৰ প্ৰতিভাৰ কালজয়ী প্ৰমাণ।”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Major Ports Handled Record 915 Million Tonnes Cargo In FY26, Surpass Annual Target

Media Coverage

India's Major Ports Handled Record 915 Million Tonnes Cargo In FY26, Surpass Annual Target
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 एप्रिल 2026
April 05, 2026

From Aatmanirbhar to Viksit Bharat: PM Modi’s Leadership Powers India’s Multi-Sector Triumph