पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे युवराज महामहीम शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबा यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी सप्टेंबर 2024 मध्ये यूएनजीए सत्राच्या वेळी महामहीम युवराजांसोबत झालेल्याल भेटीच्या आठवणींना या प्रसंगी उजाळा दिला.

पंतप्रधानांनी भारतासाठी कुवेतसोबतचे द्विपक्षीय संबंध अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या नेत्यांनी द्विपक्षीय संबंध चांगल्या प्रकारे प्रगती करत असल्याची दखल घेतली आणि हे संबंध धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर उंचावल्याबद्दल आनंद व्यक्त केला. संयुक्त राष्ट्र आणि अन्य बहुपक्षीय मंचांवर दोन्ही बाजूमध्ये जास्त प्रमाणात समन्वय टिकवून ठेवण्यावर त्यांनी भर दिला.

 

पंतप्रधानांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की कुवेतच्या अध्यक्षतेखाली भारत-जीसीसी संबंध आणखी बळकट होतील.

पंतप्रधानांनी कुवेतच्या युवराजांना परस्पर सोयीच्या तारखांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले.

कुवेतच्या युवराजांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Govt amends rules to provide military nursing service staff re-employment benefits

Media Coverage

Govt amends rules to provide military nursing service staff re-employment benefits
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays homage to Maharshi Dayanand Saraswati ji
February 12, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi paid tributes to Maharshi Dayanand Saraswati ji on his birth anniversary, today. Shri Modi stated that he made unparalleled contributions not only in promoting education but also in enriching Indian culture and tradition. "His efforts for social reform will continue to serve as a source of inspiration for the people of the country", Shri Modi added.

The Prime Minister posted on X:

"मां भारती की सेवा में आजीवन समर्पित रहे महर्षि दयानंद सरस्वती जी को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। उन्होंने शिक्षा को बढ़ावा देने के साथ-साथ भारतीय संस्कृति और परंपरा की समृद्धि के लिए अतुलनीय योगदान दिया। सामाजिक सुधार के उनके प्रयास देशवासियों के लिए प्रेरणापुंज बने रहेंगे।"