दिवाळी सणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली, आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
या भेटीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश :
उपराष्ट्रपती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली, आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
@VPIndia
@CPR_VP
Met Vice President Thiru CP Radhakrishnan Ji and wished him a very happy Diwali.@VPIndia @CPR_VP pic.twitter.com/Vi8WCTI2Yk
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2025


