भारतीय संस्कृतीचा जगभरात प्रभाव पडत आहे हे कौतुकास्पद आहे : पंतप्रधान

वेदांत आणि गीता याविषयी असलेल्या रुचीबाबत जोनास मासेट्टी यांचे कौतुक करताना, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज असे नमूद केले की  भारतीय संस्कृती जगभरात जो प्रभाव पाडत आहे ते  कौतुकास्पद आहे.  संस्कृतमधील रामायणाचे  जोनास मासेट्टी आणि त्यांच्या सहकार्याने केलेले सादरीकरण पाहून पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली.

एक्स वर एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

“जोनास मासेट्टी आणि त्याच्या सहकाऱ्यांना भेटलो.  वेदांत आणि गीता याविषयीच्या त्यांच्या रुचीबद्दल मी #MannKiBaat कार्यक्रमादरम्यान त्यांचा उल्लेख केला होता. त्यांच्या चमूने संस्कृतमधील रामायणाची झलक सादर केली. भारतीय संस्कृती जगभर जो प्रभाव टाकत  आहे ते कौतुकास्पद आहे.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India car sales to hit 4.7 million in FY26 despite bumps

Media Coverage

India car sales to hit 4.7 million in FY26 despite bumps
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 मार्च 2026
March 16, 2026

Thoughtful Strength: Balancing Security, Growth, and Autonomy Under PM Modi's Leadership