पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य श्री पद्मसागर सुरीश्वर जी महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
"आचार्य श्री पद्मसागर सुरीश्वर जी महाराज साहिब यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले."
Met Acharya Shri Padmasagar Surishwar Ji Maharaj Sahib and sought his blessings. pic.twitter.com/7TwGNm9o8U
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2026


