पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स ऑफ इंडिया समूहाने व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. मोदी यांनी TOI समुहाच्या व्याघ्र गीताची ध्वनीचित्रफीतही सामायिक केली आहे.

पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले;

@timesofindia समुहाचा व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. लोकांचे आभार, आपल्या देशाने या क्षेत्रात प्रशंसनीय प्रगती केली आहे.” 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Embassy provided great assistance to get us out: Indian fishermen after returning to the country from Iran

Media Coverage

Indian Embassy provided great assistance to get us out: Indian fishermen after returning to the country from Iran
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 एप्रिल 2026
April 12, 2026

Trust, Technology & Transformation: How India is Building a Viksit Bharat Under PM Modi