भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देशाने 750 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय जनतेची प्रशंसा केली आहे.
भारताने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात 750 अब्ज डॉलरहून अधिक निर्यातीचा टप्पा पार केल्याची माहिती देणारे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले ट्विट शेअर करत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
“या कामगिरीसाठी भारतातील जनतेचे अभिनंदन.
हीच भावना भविष्यात भारताला आत्मनिर्भर बनवेल.”
Compliments to the people of India for this feat.
— Narendra Modi (@narendramodi) March 29, 2023
This is the spirit which will make India Aatmanirbhar in the times to come. https://t.co/6ymYTw4t3C


