‘कन्या शिक्षण प्रवेश उत्सव अभियान’ “जास्तीतजास्त मुलींना शिक्षणाचा आनंद मिळवून देणारा एक अनुकरणीय प्रयत्न” असल्याचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.  प्रत्येक तरुणीला शिक्षण आणि कौशल्य मिळवता यावे यासाठी ही मोहीम आहे.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.

“जास्तीतजास्त मुलींना शिक्षणाचा आनंद मिळावा यासाठीचा हा एक अनुकरणीय प्रयत्न!  एक राष्ट्र म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन ही चळवळ यशस्वी करूया".

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India to remain fastest-growing large economy in FY26, FY27: World Bank

Media Coverage

India to remain fastest-growing large economy in FY26, FY27: World Bank
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares an informative thread on the transformative SVAMITVA scheme
January 18, 2025

Prime Minister Shri Narendra Modi today shared an informative thread on the transformative SVAMITVA scheme.

Responding to a post by MyGovIndia on X, he wrote:

“An informative thread, explaining the transformation ushered in thanks to the SVAMITVA scheme.”