पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशा केंद्रीय विद्यापीठाने भारताच्या समृद्ध क्रीडा परंपरा आणि विविधतेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी पारंपरिक क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"भारताच्या समृद्ध क्रीडा परंपरा आणि विविधतेबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी ओदिशा केंद्रीय विद्यापीठाने, आयोजित केलेला पारंपरिक क्रीडा महोत्सव हा एक स्तुत्य उपक्रम आहे.
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1918629
Laudatory initiative by Central University of Odisha to organise the Paramparik Kreeda Mahotsava to spread awareness about India's rich sporting traditions and diversity. https://t.co/Aj3Oya5U4Y https://t.co/qZh1wOQSRS
— Narendra Modi (@narendramodi) April 23, 2023


