पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद फ्लॉवर शो’ ने सर्जनशीलता, शाश्वतता आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यात उल्लेखनीय भूमिका बजावल्याबद्दल प्रशंसा केली आहे. हा कार्यक्रम, शहराचे चैतन्य आणि निसर्गावरील शाश्वत प्रेमाचे सुंदर प्रदर्शन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 या प्रदर्शनाचे महत्व अधोरेखित करताना, गेल्या काही वर्षांमध्ये या उपक्रमाला कल्पकतेची जोड मिळाली असून, त्याची व्याप्ती वाढली आहे, आणि यामधून अहमदाबाद शहराची सांस्कृतिक समृद्धी आणि पर्यावरणाबद्दल असलेली सजगता प्रदर्शित होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

 गुजरातच्या मुख्यमंत्र्‍यांच्या एक्सवरील पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले:

“अहमदाबाद फ्लॉवर-शो सर्जनशीलता, शाश्वतता आणि समुदायाचा संगम असून, शहराचे चैतन्य आणि निसर्गाबद्दलचे प्रेम याचे सुंदर प्रदर्शन घडवतो. गेल्या काही वर्षांत या पुष्प प्रदर्शनाची व्याप्ती आणि त्यामधील कल्पकता वाढली आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.”

 

 

“अहमदाबाद का फ्लावर शो हर किसी का मन मोह लेने वाला है! यह क्रिएटिविटी के साथ-साथ जन भागीदारी का अद्भुत उदाहरण है। इससे शहर की जीवंत भावना के साथ ही प्रकृति से उसका लगाव भी खूबसूरती से प्रदर्शित हो रहा है। यहां यह देखना भी उत्साह से भर देता है कि कैसे इस फ्लावर शो की भव्यता और कल्पनाशीलता हर साल निरंतर बढ़ती जा रही है। इस फ्लावर शो की कुछ आकर्षक तस्वीरें…”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'PM Modi Is One Of Our Greatest Friends': Netanyahu Says Israel Is 'Investing Heavily' In India Ties

Media Coverage

'PM Modi Is One Of Our Greatest Friends': Netanyahu Says Israel Is 'Investing Heavily' In India Ties
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 04 ऑगस्ट 2026
August 04, 2026

From Auto PLI to Ramsar Sites: How India is Winning on Every Front Under PM Modi