पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर नवरात्रीच्या गहिऱ्या आध्यात्मिक वातावरणाबद्दलचे आपले विचार मांडले आहेत. आई अंबेची भक्ती कशा प्रकारे मनाला गहिऱ्या शांती आणि ऊर्जेने भारून टाकते, हे त्यांनी अधोरेखित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई अंबेला समर्पित असलेले एक भक्तीगीत देखील सामायिक केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
"नवरात्रीमध्ये आई अंबेच्या भक्तीने व्यापलेले वातावरण मनाला गहिऱ्या शांती आणि ऊर्जेने भारून टाकणारे आहे. मातेला समर्पित असलेल्या श्रद्धा आणि विश्वासाचा निनाद हृदयाची स्पंदने जागृत करते."
नवरात्रि में मां अम्बे की भक्ति से सराबोर वातावरण मन को असीम शांति और ऊर्जा से भर देने वाला है। माता को समर्पित श्रद्धा और विश्वास की गूंज हृदय को स्पंदित कर जाती है।
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2026
https://t.co/P5xXegiGIH


