हास्य हे सर्वोत्तम औषध असून त्याला कालातीत मूल्य आहे असे सांगणारा; प्राचीन ज्ञानात रुजलेला एक प्रेरणादायी संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केला.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी हा संस्कृत श्लोक अधोरेखित केला आहे:
"औषधेष्वपि सर्वेषु हास्यं श्रेष्ठं वदन्ति ह।
स्वाधीनं सुलभं चैवारोग्यानन्दविवर्धनम्।। "
औषधेष्वपि सर्वेषु हास्यं श्रेष्ठं वदन्ति ह।
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2026
स्वाधीनं सुलभं चैवारोग्यानन्दविवर्धनम्।। pic.twitter.com/9ZWmSi8Dfm


