पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त विविध वन्यजीवांच्या संरक्षणासाठी असलेली देशाची बांधिलकी अधोरेखित केली. MyGovIndia च्या एक्स वरील पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणाले:

“वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी भारताच्या कटिबध्दतेची एक झलक! #WorldWildlifeDay”