Trend towards Swadeshi is growing rapidly among the country men: PM

खादी विक्रीने नोंदवलेला नवा विक्रम म्हणजे उत्साहवर्धक कामगिरी असल्याचे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विक्रमाचे आज कौतुक केले आहे. देशातल्या नागरिकांमध्ये स्वदेशीचा कल वेगाने वाढत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

खादी इंडियाने  एक्स या समाजमाध्यमावर केलेल्या एका संदेशाला प्रतिसाद देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला संदेश :

“अतिशय उत्साहवर्धक कामगिरी! खादी विक्रीचा हा नवा विक्रम हेच दर्शवतो की देशाच्या नागरिकांमध्ये स्वदेशीचा कल किती वेगाने वाढतो आहे. मला आनंद आहे की, ही भावना खादीशी जोडल्या गेलेल्या आपल्या कारागीर बंधू - भगिनींचे जीवन सुकर होण्यातही  खूपच उपयुक्त ठरू लागली आहे.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s healthcare sector seeing a fundamental digital transformation: Report

Media Coverage

India’s healthcare sector seeing a fundamental digital transformation: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 फेब्रुवारी 2026
February 11, 2026

Empowering India: PM Modi's Policies Fueling Innovation, Jobs, and Sustainability