संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 127 वे घटना दुरुस्ती विधेयक, 2021संमत होणे हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ट्वीट संदेशाद्वारे पंतप्रधान म्हणाले,

“संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये127 वे घटना दुरुस्ती विधेयक, 2021संमत होणे हा आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हेविधेयक सामाजिक सशक्तीकरणाला आणखी प्रोत्साहन देणारे आहे. याविधेयकाच्या संमत होण्यातून आपल्या देशातील दुर्लक्षित घटकांना प्रतिष्ठा, संधी आणि न्याय मिळणे सुनिश्चित करण्याप्रती सरकारची वचनबद्धता देखील प्रतीत होते.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India solar capacity to quadruple, wind to triple over decade: Power ministry adviser

Media Coverage

India solar capacity to quadruple, wind to triple over decade: Power ministry adviser
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 मार्च 2026
March 20, 2026

Viksit Bharat in Action: PM Modi’s Vision Transforming Culture, Commerce, Education & Global Resilience