पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"नुकत्याच झालेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आमच्या नारीशक्तीने पटकावलेल्या  6 पदकांसह एकूण 9 पदके जिंकण्याच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे भारताचे कुस्तीमधील वर्चस्व सिद्ध झाले आहे.   जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आमच्या आगामी कुस्तीपटूंसाठी ही उल्लेखनीय कामगिरी आमच्या कुस्तीपटूंच्या अथक चिकाटी आणि दृढतेचे प्रतीक आहे. त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's 1 Trillion Retail Moment: Dawn of Retail Revenue Intelligence

Media Coverage

India's 1 Trillion Retail Moment: Dawn of Retail Revenue Intelligence
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 जून 2026
June 27, 2026

Appreciation for PM Modi's Development-Focused and People-Centric Governance