पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेला गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

‘एक्स’  मंचावर लिहिलेल्या दोन स्वतंत्र संदेशात पंतप्रधान लिहितात:

“गुजरात राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनाच्या अभिमानास्पद प्रसंगी गुजरातच्या जनतेला मी शुभेच्छा देतो. या राज्याची संस्कृती, उद्यमशीलता आणि चैतन्याने हे राज्य इतरांपेक्षा  ठळकपणे उठून दिसते आहे. गुजरातच्या लोकांनी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केले आहे. हे राज्य प्रगतीची नवनवी शिखरे गाठत राहो हीच प्रार्थना.”

“ગુજરાત સ્થાપના દિવસના આ ગૌરવપૂર્ણ અવસરે રાજ્યના નાગરિકોને મારી હાર્દિક શુભકામનાઓ…

ગુજરાતે, તેની આગવી સંસ્કૃતિ, ઉદ્યોગસાહસિકતાની ભાવના અને ગતિશીલતાને કારણે એક વિશિષ્ટ ઓળખ ઊભી કરી છે અને, રાજ્યના નાગરિકોએ વિવિધ ક્ષેત્રોમાં ઉત્કૃષ્ટ પ્રદાન કર્યું છે.

રાજ્ય પ્રગતિની નવી ઊંચાઈઓ પ્રાપ્ત કરતું રહે એ જ અભ્યર્થના.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM-KISAN crosses ₹4.27 lakh crore disbursal, over 9.35 crore farmers benefit

Media Coverage

PM-KISAN crosses ₹4.27 lakh crore disbursal, over 9.35 crore farmers benefit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 मार्च 2026
March 25, 2026

PM Modi’s Blueprint for a Stronger India: Empowerment, Infrastructure & Economic Resilience in Action