पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठपूजेच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"सूर्यदेव आणि निसर्गाच्या उपासनेला समर्पित असलेल्या छठ महापर्वाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. भगवान सूर्यनारायणांची आभा आणि देवी छठी माता यांच्या आशीर्वादाने सर्वांचे जीवन सदैव प्रकाशाने उजळत राहो,हीच सदिच्छा!"
सूर्यदेव और प्रकृति की उपासना को समर्पित महापर्व छठ की सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। भगवान भास्कर की आभा और छठी मइया के आशीर्वाद से हर किसी का जीवन सदैव आलोकित रहे, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) October 30, 2022


