पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परशुराम जयंतीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"देशवासियांना परशुराम जयंतीच्या अनेक शुभेच्छा. भगवान परशुराम दया आणि करुणा या सोबतच आपल्या शौर्य आणि पराक्रमासाठीही पूजनीय आहेत."
देशवासियों को परशुराम जयंती की ढेरों बधाई। भगवान परशुराम दया और करुणा के साथ ही अपने शौर्य और पराक्रम के लिए पूजनीय हैं।
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2022


