पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"सर्व देशवासियांना धनत्रयोदशी निमित्त शुभेच्छा!"
सभी देशवासियों को धनतेरस की शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) November 2, 2021
Greetings to everyone on the special occasion of Dhanteras.


