पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान दिनानिमित्त राजस्थानच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"शौर्य, स्वाभिमान आणि बलिदानाची ऐतिहासिक भूमी असलेल्या राजस्थानच्या सर्व नागरिकांना राजस्थान दिनाच्या कोटी-कोटी शुभेच्छा. हा प्रदेश प्रगतीच्या मार्गावर पुढे वाटचाल करत राहो अशी कामना करतो."
शौर्य, स्वाभिमान और बलिदान की ऐतिहासिक धरती राजस्थान के समस्त निवासियों को राजस्थान दिवस की कोटि-कोटि शुभकामनाएं। प्रदेश प्रगति के पथ पर आगे बढ़े, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2022


