पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महा बिशुबा पण संक्रांती आणि ओडिया नववर्षाच्या आनंददायी पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे की
"महा बिशुबा पण संक्रांती आणि ओडिया नववर्षाच्या शुभेच्छा. आगामी वर्ष सर्वांना निरोगी आणि आनंदी जावो."
Happy Maha Bishuba Pana Sankranti and Odia New Year. Have a healthy and happy year ahead. pic.twitter.com/P1yTshcfve
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2023


