पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या.
X वर स्वतंत्र पोस्टमध्ये, ते म्हणाले:
"आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी कामना आहे की हा शुभ प्रसंग सर्व देशवासीयांच्या जीवनात नवीन उत्साह आणि स्फूर्ती घेऊन येईल, ज्यामुळे विकसित भारताच्या निर्मितीस नवीन गती मिळेल. जय हिंद!"
"आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देईल. जय हिंद!
आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। मेरी कामना है कि यह सुअवसर सभी देशवासियों के जीवन में नया जोश और नई स्फूर्ति लेकर आए, जिससे विकसित भारत के निर्माण को नई गति मिले। जय हिंद!
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2025
Wishing everyone a very happy Independence Day. May this day inspire us to keep working even harder to realise the dreams of our freedom fighters and build a Viksit Bharat. Jai Hind!
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2025


