पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैसाखीनिमित्त आज सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून ते म्हणाले की:
“सर्वांना बैसाखीनिमित्त शुभेच्छा”
Wishing everyone a happy Baisakhi! pic.twitter.com/kpuqcKO7vi
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2025


