पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना नवरोज निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा मंगल दिन सर्वांसाठी भरपूर आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी सदिच्छा देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;

“नवरोज मुबारक!

हा खास दिवस सर्वांसाठी अमर्याद आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. आगामी वर्षात सर्वांना यश आणि प्रगती लाभो आणि सर्वांमधील सुसंवादाचे बंध आणखी मजबूत होवो. 

येणारे वर्ष आनंदात आणि समाधानात जावो अशी शुभेच्छा!”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Media Coverage

"AI Summit Turning Point For How World Will Use AI": PM Modi In Mann Ki Baat
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 फेब्रुवारी 2026
February 23, 2026

Heritage, Humanity, and High-Tech Horizons: PM Modi's Heartfelt Tribute to Farmers, Donors, and Dreamers in Mann Ki Baat