पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर देशभरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.
एक्सवर वरील एका पोस्टमध्ये मोदींनी लिहिले:
"तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ-बहिणींमधील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असलेला हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो. या नात्यातील बंधनाला नवीन बळकटी मिळो."
आप सभी को भाई दूज की बहुत-बहुत शुभकामनाएं। भाई-बहन के आपसी प्रेम और विश्वास का यह प्रतीक-पर्व हर किसी के जीवन में सुख, समृद्धि और सौभाग्य लेकर आए। इस रिश्ते की डोर को एक नई मजबूती मिले, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2025


