पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पौर्णिमेच्या मंगल पर्वानिमित्त देशभरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे :
"देशभरातील माझ्या कुटुंबियांना शरद पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो. देवी लक्ष्मी आणि चंद्र देव सर्वांना आशीर्वाद देवोत, हीच माझी प्रार्थना आहे."
देशभर के मेरे परिवारजनों को शरद पूर्णिमा की ढेरों शुभकामनाएं। यह पावन अवसर आप सभी के लिए संपन्नता, प्रसन्नता और उत्तम स्वास्थ्य लेकर आए। मां लक्ष्मी और चंद्रदेव की कृपा से सबका कल्याण हो, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2025


