पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजा पर्बाच्या शुभदिनानिमित्त ओदिशाच्या जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, " राजा पर्बाच्या शुभप्रसंगी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतो."
‘ରଜ ପର୍ବ’ର ପବିତ୍ର ଅବସରରେ ହାର୍ଦ୍ଦିକ ଶୁଭକାମନା । ସମସ୍ତଙ୍କର ଉତ୍ତମ ସ୍ୱାସ୍ଥ୍ୟ ଓ ମଙ୍ଗଳମୟ ଜୀବନ କାମନା କରୁଛି ।
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2021
Best wishes on the auspicious occasion of Raja Parba. I pray for the good health and well-being of everyone.
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2021


