पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोईला बोईशाख निमित्त शुभेच्छा दिल्या.
एक्सवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"शुभो नोबोबोर्षो ! पोईला बोईशाख निमित्त हार्दिक शुभेच्छा."
Shubho Noboborsho! Best wishes on Poila Boishakh. pic.twitter.com/cENMmd2J2L
— Narendra Modi (@narendramodi) April 15, 2026


