पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रांती निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ध्यान धारणा, साधना आणि दानाच्या तसंच पुण्यप्राप्तीच्या पवित्र परंपरेशी निगडित असलेला पवित्र सण मकर संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा.   निसर्गाच्या या महोत्सवानिमित्त देशातील माझ्या सर्व कुटुंबियांना सुख, समृद्धी, सौभाग्य आणि उत्तम आरोग्य मिळो  हीच उत्तरायण काळात सूर्यदेवाकडे प्रार्थना." 

असे पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Household savings rise to 21.7% of GDP in FY25: Govt

Media Coverage

Household savings rise to 21.7% of GDP in FY25: Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 04 ऑगस्ट 2026
August 04, 2026

From Auto PLI to Ramsar Sites: How India is Winning on Every Front Under PM Modi