श्री गुरू ग्रंथ साहिबच्या ‘प्रकाश पूरब’ निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“श्री गुरु ग्रंथ साहिब म्हणजे कालातीत ज्ञान आणि असीम करुणेचा दीपस्तंभ आहे. त्यातील श्लोक,  दिव्यतेने ओतप्रोत, काळ आणि सीमा ओलांडणारे, लाखो लोकांना प्रेम, एकता आणि शांततेच्या मार्गासाठी  मार्गदर्शन करणारे आहेत. हा ग्रंथ आपल्याला मानवतेचा स्वीकार करण्यास, निःस्वार्थ सेवेची भावना जोपण्यास आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सद्भाव जपण्याची प्रेरणा देतो. श्री गुरू ग्रंथ साहिबच्या प्रकाश पूरबनिमित्त माझ्या शुभेच्छा.”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Why Abrogation Of Article 370 Was A Strategic Necessity For India

Media Coverage

Why Abrogation Of Article 370 Was A Strategic Necessity For India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 05 ऑगस्ट 2026
August 05, 2026

Viksit Bharat in Action: Inclusive, Green, and Globally Competitive Under PM Modi