पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंधडा गुढी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आत्मियतेेचा हा प्रकल्प होता. कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण संवर्धनाला समर्पित असा हा गंधडा गुढी चित्रपट आहे. दिवंगत पुनीत राजकुमार यांनी जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात स्थान  मिळविले आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त यावेळी केली आहे.

दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार यांच्या ट्विटचा हवाला देत पंतप्रधानांनी ट्विट केले;

“अप्पू जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात राहतील. ते तेजस्वी व्यक्तिमत्व, उर्जेने परिपूर्ण आणि अतुलनीय प्रतिभेने   धनी होते. गंधडा गुढी हा चित्रपट निसर्ग मातेला, कर्नाटकचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित अशी भेट आहे. या प्रयत्नासाठी माझ्या शुभेच्छा.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi hails India’s ‘Mission Drishti’ launch as ‘world’s first OptoSAR satellite’ enters orbit

Media Coverage

PM Modi hails India’s ‘Mission Drishti’ launch as ‘world’s first OptoSAR satellite’ enters orbit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 मे 2026
May 04, 2026

Green Roads, Smart Tolls, Trillion-Dollar Dreams: How PM Modi's Policies are Supercharging a Modern India