केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पिनाराय विजयन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, " @vijayanpinarayi मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल आणि दुसरा कार्यकाळ सुरू केल्याबद्दल अभिनंदन."
Congratulations to Shri @vijayanpinarayi Ji on taking oath as CM and commencing his second term in office.
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2021


