राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल संदीप कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

“बर्मिंगहॅम स्पर्धांमध्ये चालण्याच्या शर्यतीमध्ये आपल्या पथकाची उत्तम कामगिरी पाहून आनंद झाला आहे. 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक मिळवल्याबद्दल संदीप कुमार याचे अभिनंदन. त्याच्या आगामी वाटचालीसाठी सर्वोत्तम शुभेच्छा. #Cheer4India”

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Securing the digital future of the nation

Media Coverage

Securing the digital future of the nation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 नोव्हेंबर 2024
November 05, 2024

India Celebrates Progress and Economic Resilience Under PM Modi’s Leadership