पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे भावी पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले,

@ऋषीसुनक! तुम्ही ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाला आहात म्हणून आपले अभिनंदन! आपल्यासोबत, जागतिक समस्या आणि वर्ष 2030 पर्यंतच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे. आपण आपल्या ऐतिहासिक संबंधांना आधुनिक भागीदारीत रूपांतरित करत असताना, भारत आणि ब्रिटनमध्ये दुवा म्हणून 'लिव्हिंग ब्रिज म्हणून' राहणाऱ्या भारतीयांना दिवाळीच्या विशेष शुभेच्छा.”

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
'My fellow karyakarta ... ': PM Modi's Ram Navami surprise for Phase 1 NDA candidates

Media Coverage

'My fellow karyakarta ... ': PM Modi's Ram Navami surprise for Phase 1 NDA candidates
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 एप्रिल 2024
April 18, 2024

From Red Tape to Red Carpet – PM Modi making India an attractive place to Invest