ज्येष्ठ चित्रपट अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, " प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांमध्ये लोकप्रिय, वैविध्यपूर्ण  भूमिका आणि प्रेमळ  व्यक्तिमत्त्व  … म्हणजेच श्री रजनीकांत . .

थलायवा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे  ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांचे अभिनंदन. "

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India accelerates ‘semiconductor drive’ with Rs 1.64 lakh crore investment plan

Media Coverage

India accelerates ‘semiconductor drive’ with Rs 1.64 lakh crore investment plan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 जून 2026
June 29, 2026

PM Modi Advancing National Strength Through Unity, Innovation and Janbhagidari