पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेस वॉकर्स अक्षदीप सिंग आणि प्रियंका गोस्वामी यांचे राष्ट्रीय रेस वॉकिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल अभिनंदन केले आहे. मोदी यांनी त्यांना आगामी स्पर्धांसाठीही शुभेच्छा दिल्या.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रसार माध्यम विभागाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
“अक्षदीप आणि @Priyanka_Goswam चे अभिनंदन. आगामी स्पर्धांसाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा.”
Congratulations Akshdeep and @Priyanka_Goswam. Best wishes for your upcoming endeavours. https://t.co/ZidCuhRPiY
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2023


