पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधानपद डिक स्कूफ यांचे शपथग्रहण करून पदभार स्वीकारल्यावर अभिनंदन केले आहे.

नवीकरणीय ऊर्जा, जल व्यवस्थापन आणि शेतीसह विविध क्षेत्रात भारत-नेदरलँड्स भागीदारी आणखी बळकट करण्याची आपली अपेक्षा असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

"नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल डिक स्कूफ यांचे अभिनंदन. नवीकरणीय ऊर्जा, जल व्यवस्थापन, शेती, वाहन उद्योग, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात भारत-नेदरलँड्स भागीदारी आणखी बळकट करण्याची माझी अपेक्षा आहे. @MinPres"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
E-Samudra: India’s digital push to reshape maritime governance

Media Coverage

E-Samudra: India’s digital push to reshape maritime governance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 ऑगस्ट 2026
August 11, 2026

Champions on the Podium, Capital Unlocked, Digital Seas Opened: New India’s Winning Streak Under PM Modi