शेअर करा
 
Comments

पोलंडमध्ये झालेल्या आयएसएसएफ प्रेसिडेंटस कप  नेमबाजी स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनू भाकर, राही सरनोबत, सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"पोलंडमधील @ISSF _Shooting प्रेसिडेंटस कप स्पर्धेत पदक जिंकल्याबद्दल @realmanubhaker, @SarnobatRahi, @SChaudhary2002 आणि @abhishek_70007 यांचे अभिनंदन. भारतीय जनतेला त्यांच्या शानदार कामगिरीचा अभिमान आहे. या खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा."

परीक्षा पे चर्चा 2022' साठी पंतप्रधानांचे सहभागी होण्याचे आवाहन
Explore More
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

लोकप्रिय भाषण

उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
Kevin Pietersen thanks PM Modi for ‘incredibly kind words’; 'I’ve grown more in love with your country'

Media Coverage

Kevin Pietersen thanks PM Modi for ‘incredibly kind words’; 'I’ve grown more in love with your country'
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 जानेवारी 2022
January 28, 2022
शेअर करा
 
Comments

Indians feel encouraged and motivated as PM Modi addresses NCC and millions of citizens.

The Indian economy is growing stronger and greener under the governance of PM Modi.