पोलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल महामहीम डोनाल्ड टस्क यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. 

एक्सवरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:

"महामहिम डोनाल्ड टस्क, पोलंडचे पंतप्रधान म्हणून तुमची नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

भारत आणि पोलंडमधील दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे".

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's forex reserves hit all-time high of $729.33 billion after $12.42 billion jump

Media Coverage

India's forex reserves hit all-time high of $729.33 billion after $12.42 billion jump
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 ऑगस्ट 2026
August 29, 2026

New India, New Speed, New Stage: Missiles, Medals, Multilateralism under PM Modi