पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये महिलांच्या आर2 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी  भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

अवनी लेखरा ही पॅरालिम्पिक्समध्ये तीन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली असून  तिने इतिहास घडवला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान आपल्या X वरील संदेशात म्हणाले,

“भारताने #Paralympics2024 मध्ये पदकांचे खाते उघडले!

अभिनंदन @AvaniLekhara आर2 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल. पॅरालिम्पिक्समध्ये तीन पदके जिंकून पहिली भारतीय महिला क्रीडापटू बनण्याचा इतिहास तिने घडवला आहे!  तिच्या समर्पित वृत्तीचा भारताला अभिमान वाटतो आहे. #Cheer4Bharat”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India remains fastest-growing major economy, domestic investors power market resilience

Media Coverage

India remains fastest-growing major economy, domestic investors power market resilience
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 मार्च 2026
March 15, 2026

Empowering Bharat: From Loans to Global Leadership Under PM Modi