आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल  अतनु दास, तुषार शेळके आणि बोम्मदेवरा धीरज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

आपल्या पुरुष तिरंदाजी रिकर्व्ह संघाने रौप्य पदक मिळवले आहे, हा आनंदाचा क्षण आहे.  @ArcherAtanu, तुषार शेळके आणि @BommadevaraD यांचे अभिनंदन. अशीच कामगिरी करत राहा!  ही त्यांची समर्पण आणि दृढनिर्धाराने  केंद्रित कामगिरी होती.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?

Media Coverage

PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 फेब्रुवारी 2026
February 15, 2026

Visionary Leadership in Action: From AI Global Leadership to Life-Saving Reforms Under PM Modi