दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर T64धावण्याच्या प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजय कुमारचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर टिप्पणी केली:
"दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर T64 धावण्याच्या प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल अजयकुमारला सलाम! त्याने मिळवलेले मोठे यश, खेळाप्रति असलेले त्यांचे समर्पण आणि निर्धार याविषयी बोलते."
Kudos to Ajay Kumar for clinching the Silver in the Men's 400m-T64 at the Asian Para Games. His outstanding accomplishment speaks volumes of his dedication and determination. pic.twitter.com/XVavTEuxU3
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2023


