पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  दरीपल्ली रमैया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. लाखो झाडे लावण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे रमैया यांचा ‘शाश्वततेचे समर्थक’ म्हणून पंतप्रधानांनी  गौरवपूर्ण उल्लेख केला.

त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले की:

"दरिपल्ली रमैया गारु हे शाश्वततेचे समर्थक म्हणून कायम स्मरणात राहतील. त्यांनी लाखो झाडे लावण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमधून निसर्गाबद्दलचे प्रेम आणि भावी पिढ्यांसाठी काळजी दिसून येते. त्यांचे कार्य आपल्या तरुणांना हिरवीगार पृथ्वी निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाप्रती प्रेरित करत राहील. या दुःखाच्या वेळी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती."

 

 

“దరిపల్లి రామయ్య గారు సుస్థిరత కోసం గళం వినిపించిన వ్యక్తిగా గుర్తుండిపోతారు. లక్షలాది చెట్లను నాటడానికి, వాటిని రక్షించడానికి ఆయన తన జీవితాన్ని అంకితమిచ్చారు. ఆయన అవిశ్రాంత కృషి ప్రకృతి పట్ల గాఢమైన ప్రేమనూ,భవిష్యత్తు తరాల పట్ల బాధ్యతను ప్రతిబింబిస్తాయి. ఆయన చేసిన కృషి మన యువతలో, మరింత సుస్థిరమైన హరిత గ్రహాన్ని నిర్మించాలనే తపనను ప్రేరేపిస్తూనే ఉంటుంది. ఈ విషాద సమయంలో ఆయన కుటుంబ సభ్యులకు,అభిమానులకు నా ప్రగాఢ సానుభూతి తెలియజేస్తున్నాను. ఓం శాంతి.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design

Media Coverage

India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 सप्टेंबर 2026
September 08, 2026

Viksit Bharat, Many Engines: Defence, Diplomacy, Growth & Green Power Under PM Modi